बातम्या

कबनूर: छत्रपती संभाजी राजे नगर रस्त्याच्या कामाची पाहणी डॉ. राहुल आवाडे यांनी केली

Kabanur Chhatrapati Sambhaji Raje Nagar road work inspection


By nisha patil - 2/9/2024 11:44:07 PM
Share This News:



कबनूर येथील छत्रपती संभाजी राजे नगर रस्त्याच्या कामा संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, नवमा संचालक बाळासाहेब माने, माजी उपसरपंच निलेश पाटील, रवी केसरकर यांच्यसह नागरिक उपस्थित होते.


कबनूर: छत्रपती संभाजी राजे नगर रस्त्याच्या कामाची पाहणी डॉ. राहुल आवाडे यांनी केली