बातम्या

कबनुर ग्रामपंचायत पाणीपुरवठा कम सामाजिक कार्यकर्त्यांनी बंद पडले अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याची तक्रार

Kabanur gram panchayat water supply com social workers shut down complaining of not working as per budget


By nisha patil - 3/7/2023 5:35:16 PM
Share This News:



कबनूर  येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात केली जाणारी पाणीपुरवठ्याचे काम हे अंदाजपत्रकानुसार केले जात नसून ,सदर कामांमध्ये अनेक रुटी असल्याने सदर काम सामाजिक कार्यकर्त्यांनी बंद पाडले असून याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतला देण्यात आले आहे. परिणामी सदर ठेकेदारांनी सध्या काम बंद केले असून, सदर काम हे अंदाजपत्रकात दाखवल्याप्रमाणे होत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत नोंदवली आहे.विनोद शिगे कुंभोज


कबनुर ग्रामपंचायत पाणीपुरवठा कम सामाजिक कार्यकर्त्यांनी बंद पडले अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याची तक्रार