बातम्या

कंगनानं तिच्या आगामी चित्रपटाची केली घोषणा

Kangana announced her upcoming film


By nisha patil - 11/18/2023 6:29:16 PM
Share This News:



अभिनेत्री कंगना राणावत चा तेजस हा चित्रपट काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झाला होता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही तिच्या पुढच्या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून सोशल मीडियावर कंगनाने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे या चित्रपटात ती आर माधवन सोबत दिसणार आहे

  कंगनाने सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे नुकतेच कंगनाने एक ट्विट शेअर केले या ट्विटमध्ये तिने लिहिले आज चेन्नई मध्ये आम्ही आमच्या नवीन चित्रपटाचा शूटिंग सुरू केल आहे हा एक सायकॉलॉजिकल चित्रपट आहे याची आणखी माहिती आम्ही लवकरच देऊ तुमच्या सर्वांच्या पाठिंबाची आणि आशीर्वादाची गरज आहे चित्रपटाच्या मुहूर्ताचे काही फोटो देखील तिने शेअर केले आहेत कंगना आणि आर माधवन यांनी 2015 मध्ये रिलीज झालेल्या तनु वेड्स मनू या चित्रपटानंतर आता सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटातून कंगना आणि आर माधवन हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तिच्या या आगामी चित्रपटाच्या नावाची माहिती चहा त्यांना दिलेली नाही आता पुन्हा दोघं एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहण्यास प्रेक्षक मात्र उत्सुक आहेत


कंगनानं तिच्या आगामी चित्रपटाची केली घोषणा