बातम्या

मन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या

Know and follow these 6 rules to keep your mind always happy


By nisha patil - 2/26/2024 7:38:12 AM
Share This News:



 मानसिक ताणतणाव, कामाचा बोजा, धावपळ, स्पर्धा याचा परिणाम शरीर आणि मनावर होत असतो. मात्र, याचा अतिरेक झाला तर त्याचे गंभीर परिणामसुद्धा दिसू लागतात. यासाठी मनाला आणि स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचे उपाय केले पाहिजेत. मन प्रसन्न ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत, याविषयी जाणून घेवूयात. 

हे उपाय करा
१. कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय लावून घ्या.

२. आयुष्यात कितीही वाईट किंवा दु:ख देणारी गोष्ट घडली, तरी त्यातही चांगली गोष्ट शोधा.


३. आयुष्यातल्या इतर चांगल्या गोष्टींकडे बघा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. हे अवघड आहे, पण अशक्यही नाही.

४. आयुष्यात जे काही घडते ते निसर्गाच्या इच्छेने होते म्हणा, देवाच्या इच्छेने होते म्हणा, या चराचरात भरलेल्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रेरणेने होते म्हणा किंवा आपणच या गोष्टींना कारणीभूत आहोत असे म्हणा.

५. चांगल्या गोष्टींकडे बघा, सकारात्मक दृष्टी अंगी बानवा

६. प्रसन्नता तुमच्याकडेच आहे, ती शोधा


मन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या