बातम्या

शांत, समाधानी राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या

Know these 8 essential steps to stay calm and contented


By nisha patil - 3/19/2024 7:26:57 AM
Share This News:



\आनंदी आयुष्यासाठी शांत, समाधानी राहणे खुप गरजेचे असते. यासाठी रोजचा ताणतणाव बाजूला ठेवल्यास सुखी, समाधानी आयुष्य जगता येते. शांत आणि समाधानी आयुष्य तर प्रत्येकाला हवे असते, परंतु, यासाठी काय करावे, हे अनेकांना माहिती नसते. जर अशाप्रकारचे आयुष्य जागायचे असेल तर कोणते उपाय करावेत, हे आपण जाणून घेणार आहोत. 

हे उपाय करा

1. गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेऊ नका.
2. क्षमता बघा आणि त्यानुसारच धावपळ करा.
3. जास्त धावपळ, हव्यास, हा हृदयावर व शरीरावर परिणाम करतो.
4. नियमित व्यायाम करा.
5. स्वत:साठी काही वेळ अवश्य राखून ठेवा.
6. मुलांमध्ये खेळा. त्यांच्यात मन रमवा.
7. ठराविक चौकटीत अडकून राहू नका. बाहेर पडा.
8. निसर्गाच्या सान्निध्यात जा. वर्तमानात जगा.


शांत, समाधानी राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या