बातम्या

कोल्हापूकरचा "लेसर शो " जगात भारी

Kolhapukar s Laser Show is huge in the world


By nisha patil - 11/18/2023 6:26:53 PM
Share This News:



कोल्हापूर हे नेहमीच त्याच्या आगळ्या वेगळ्या खासियत साठी  जगास प्रचलित आहे ,कोल्हापूचे तरुण अख्ख्या जगाला लेझर शो दाखवणार आहेत .  हा शो होणार आहे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणारे नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम ,अहमदाबाद येथे, यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे 

या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना अधिक आनंद देण्यासाठी मैदानावर खास लेझर शो सादर केला जात आहे हा शो कोल्हापूरचे तरुण अख्ख्या जगाला दाखवणार आहेत तर पाहुयात कशी तयारी झाली आहे


कोल्हापूकरचा "लेसर शो " जगात भारी