बातम्या

कोल्हापूर : कासारवाडीच्या डोंगरात गव्यांचा कळप

Kolhapur A herd of cows in the hills of Kasarwadi


By nisha patil - 6/30/2023 1:20:32 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील साईबाबा मंदिराजवळील वळणालगतचा डोंगरावर सुमारे पंधरा ते वीस गव्यांचा कळप स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या निदर्शनास आला आहेगुरुवारी (दि.२९) सकाळी कासारवाडी येथील नागरिक नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेले असता सादळे, कासारवाडी घाटातील साई मंदिरजवळच्या पुढच्या वळणालगत गळ्यांचा कळप वावरतानाही दर्शनाला आला.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे 
 


कोल्हापूर : कासारवाडीच्या डोंगरात गव्यांचा कळप