बातम्या

कोल्हापूर : गगनबावडा धरण क्षेत्रात अतिवृष्टी

Kolhapur Heavy rain in Gaganbawda dam area


By nisha patil - 1/7/2023 12:48:52 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर वाढला. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत दुपारनंतर दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती. धरण क्षेत्रांतही पाऊस सुरू आहे.शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 16 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा परिसरात अतिवृष्टी झाली. तिथे 89 मि. मी. पाऊस झाला. संपूर्ण गगनबावडा तालुक्यात 64 मि.मी. पावसाची नोंद झाली.
 


कोल्हापूर : गगनबावडा धरण क्षेत्रात अतिवृष्टी
Total Views: 1