बातम्या

ऑक्टोबर पासून कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता

Kolhapur Mumbai flight likely to start from October


By nisha patil - 3/8/2023 6:28:59 PM
Share This News:



कोल्हापूर मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून कोल्हापूर मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे सध्या कोल्हापूर मुंबई मार्गावर आठवड्यातून चार दिवस सेवा चालू आहे केवळ दैनंदिन नव्हे तर सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रात विमानसेवा सुरू होण्याची मागणी प्रवाशातून होती है मात्र तांत्रिक कारणास्तव अद्याप ही मागणी प्रलंबित आहे ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष कोल्हापूर मुंबई विमानसेवा दररोज सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत


ऑक्टोबर पासून कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता