बातम्या

कोल्हापूर : गाय दूध खरेदी दरात दोन रुपये कपाट

Kolhapur Two rupees in the purchase price of cow milk


By nisha patil - 1/7/2023 4:42:06 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  गाय दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सहकारी, खासगी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.कोल्हापुरात ही बैठक झाली. याची अंमलबजावणी एक जुलैपासून होणार आहे.
 

इतर जिल्ह्यात खासगी दूध संघांचे गायीच्या दुधाचे दर 32 रुपयेपर्यंत खाली आले आहेत. बाजारपेठेतील दूध पावडर, बटर यांचे दर कमी झाले आहेत. गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.


कोल्हापूर : गाय दूध खरेदी दरात दोन रुपये कपाट