बातम्या

कोल्हापूरच्या विकासाचा मास्टर प्लॅन आखणार : क्षीरसागर

Kolhapur development master plan to be drawn up Kshirsagar


By nisha patil - 12/20/2023 6:01:26 PM
Share This News:



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्याला कोठावधीचा निधी मंजूर केला आहे त्यातून अनेक प्रश्न विकासकामे मार्गी लागली आहे शहराचा विकास हाच ध्यास ठेवून    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास करणे त्याचबरोबर शहर विकासाचा मास्टर प्लॅन आखणार आहे असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले त्यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजनेतून शहरातील शास्त्रीय चौक बस थांबा परिसर शास्त्रीय नगर जवान नगर रस्त्यासह विविध ठिकाणी मंजूर निधीतून कामाला प्रारंभ झाला त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्याने सांगितलं शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटी रंकाळा तलावास पंधरा कोटी यास अंतर्गत रस्ते पाईपलाईन ट्रेनिंग गटार आधी मूलभूत मूलभूत सुविधांसाठी कोठावधीचा निधी मंजूर झाला आहे आणि त्याच दृष्टीने शहर विकासाचा मास्तर प्लांट राजेश क्षीरसागर हे असणार आहेत प्रामुख्याने शहराचा विकास हाच ध्यास ठेवून त्यांचे कार्य सुरू आहे


कोल्हापूरच्या विकासाचा मास्टर प्लॅन आखणार : क्षीरसागर