बातम्या

कोल्हापूर जिल्हा हा बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे,येथे भगवा फडकविल्या रायचे नाही - उदय सामंत

Kolhapur district is Balasaheb Thackerays stronghold


By nisha patil - 2/1/2024 4:55:58 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हा हा बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे,येथे भगवा फडकविल्या रायचे नाही - उदय सामंत

मोठी विक्रमी सभा घेऊन दोन्ही जागांवर विजयी मिळव़ायचा

कोल्हापूर येथे आज बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाचा उद्योग मंंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शन खाली मोजक्या पदाधिकारी उपस्थित मेळावा आयोजित करण्यात आला होता. राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेतला आला.

कोल्हापूर जिल्हा हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला असून येथील दोन्ही जागा शिवसेनेच्या वतीने लढवायच्या आहेत. आणि सगळ्यांनी प्रयत्न करुन विजयी करायच्या आहेत. असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. सगळ्यांनी एकजुटीने काम करून येणाऱ्या निवडणुकीत विजय संपादित करण्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे मोठी सभा घेऊन विकासकामे मार्गी लावायची राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने,आम.राजेंद्र पाटील यड्रावर,मा.आम.चंद्रदिप नरके, कोल्हापूर जिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण,राजेखान जमादर,आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते ,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोल्हापूर जिल्हा हा बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे,येथे भगवा फडकविल्या रायचे नाही - उदय सामंत