बातम्या
सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
By nisha patil - 1/31/2025 7:35:09 PM
Share This News:
सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
कोल्हापूर: नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री आणि जिल्ह्याच्या सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा कोल्हापूर जिल्ह्यात 1 आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी दौरा आहे. दौऱ्याच्या वेळी त्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन शासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. 2 फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समिती व डोंगरी विकास बैठकीस देखील त्या उपस्थित राहतील.
सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
|