बातम्या

लाडक्या बाप्पाला कोल्हापुरकरांनी दिला निरोप, 21 तास चालली मिरवणूक, डॉल्बीला दिला फाटा

Kolhapurkar bids farewell to beloved Bappa 21hour long procession Dolbys farewell


By nisha patil - 9/29/2023 5:15:20 PM
Share This News:



कोल्हापूर पुढच्या वर्षी लवकर या गजरात लाडक्या बापाला कोल्हापूरकरांनी निरोप दिला आज सकाळी साडेआठच्या दरम्यान शेवटच्या गणपतीची पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती विक्रमनगर येथील श्रमिक तरुण मंडळाच्या शेवटच्या गणपतीची आरती करण्यात आली, डॉल्बीसह पारंपारिक वाद्यही मध्यरात्री 12 नंतर बंद झाल्याने गर्दीचा ओघही थांबला, कोणताही अनुचित प्रकार न करता कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली.


लाडक्या बाप्पाला कोल्हापुरकरांनी दिला निरोप, 21 तास चालली मिरवणूक, डॉल्बीला दिला फाटा