बातम्या

इंडियाच्या उद्याच्या फायनल क्रिकेट मॅचकडे कोल्हापूरकरांचे लक्ष

Kolhapurkars focus on Indias final cricket match tomorrow


By nisha patil - 11/18/2023 6:27:57 PM
Share This News:



उद्या वर्ल्डकपची फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळविली जाणार आहे.क्रिकेट फायनल मॅच च्या संदर्भात कोल्हापूरकरांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

उद्या वर्ल्डकपची फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळविली जाणार आहे. ही मॅच पाहण्यासाठी उद्या हॉटस्टारवर देखील सर्व विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे. विमानांची भाडी एवढी झालीत की पॅरिस फिरून होईल, असे सांगितले जात आहे. लाखोंच्या संख्याने चाहते अहमदाबादकडे कूच करत आहेत. आयसीसीचा वर्ल्ड कप भारतालाच मिळणार असे कोल्हापूरकरांचे म्हणणे आहे. आत्तापर्यंत इंडियाने क्रिकेट मॅच जिंकलेल्या आहेत तसेच रोहित शर्मा रणनीती कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असेही कोल्हापूरकर बोलले त्यांच्या अनेक प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आहेत.


इंडियाच्या उद्याच्या फायनल क्रिकेट मॅचकडे कोल्हापूरकरांचे लक्ष