बातम्या
कोल्हापूरच्या शुभम पाटीलचा आशियाई पॅसिफिक डीफ गेम्स मध्ये ब्रांझ मेडलसाठी सत्कार
By nisha patil - 1/27/2025 1:45:07 PM
Share This News:
कोल्हापूरच्या शुभम पाटीलचा आशियाई पॅसिफिक डीफ गेम्स मध्ये ब्रांझ मेडलसाठी सत्कार
कोल्हापूर : मलेशिया येथे पार पडलेल्या 10 व्या आशियाई पॅसिफिक डीफ गेम्समध्ये कोल्हापूरच्या शुभम पाटील यांनी 130 किलो वजनी गटात ब्रांझ मेडल जिंकले.
त्यांचा सत्कार माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर, शरद साखर कारखाना संचालक संजय बोरगावे, शबिर शेख, उत्कर्ष नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूरच्या शुभम पाटीलचा आशियाई पॅसिफिक डीफ गेम्स मध्ये ब्रांझ मेडलसाठी सत्कार
|