बातम्या

ज्युदो स्पर्धेत कोतोलीच्या बहिण, भावाला सुवर्णपदक

Kotoli's sister, brother win gold medals in judo competition


By nisha patil - 9/2/2024 5:07:20 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : जे.एन.डी युनिव्हर्सिटी येथे साऊथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी च्या  ज्युदो स्पर्धा सुरु असून कोतोलीतील पूर्थ्वीराज शेलार व समिक्षा शेलार या बहिण ,भाऊ यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले.

पन्नासावी सुवर्ण महोत्सवी स्पर्धेमध्ये कोतोली येथील पृथ्वीराज शिवाजी शेलार वजन 50 किलो समीक्षा  शेलार वजन 70 किलो या दोन बहिण भावाने स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून हे संपादन केले. राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. समिक्षा ही छत्रपती शहाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. यासाठी तिला प्रशिक्षक माधुरी देसाई, वरील शिवाजी व आई यांचे मार्गदर्शन लाभले.


ज्युदो स्पर्धेत कोतोलीच्या बहिण, भावाला सुवर्णपदक