बातम्या

क्रिडाईचे फेस्टिव्हल दालन २०२४

Kridais Festival Hall 2024


By nisha patil - 1/13/2024 6:44:19 PM
Share This News:



कोल्हापूर येथील क्रिडाईचे वतीने तीन वर्षातून एकदा भरविण्यात येते. यावर्षी  ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी२०२४ पर्यंत दालनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
 

 कोल्हापूर जिल्ह्याचे नाव क्रिडाई मुळे सर्वदूर पसरले आहे. या क्रिडाईच्या वतीने बांधकाम व्यावसायिकांशी शी निगडीत असलेल्या सर्व घटकांना याचा लाभ होण्यासाठी क्रिडाई दालनाचे आयोजन करण्यात येते.

या दालनात १०० पेक्षाही जास्त बांधकाम व्यावसायिक स्टाँल,२२० पेक्षाही ज्यास्त प्रोजेक्ट्स सुरु आहेत. तर २००० पेक्षाही जास्त घरे तयार आहेत.याचा लाभ घेण्यासाठी क्रिडाईचे अध्यक्ष के.पी.खोत  यांनी तारा न्युज शी बोलताना सांगितले.


क्रिडाईचे फेस्टिव्हल दालन २०२४