बातम्या
कुमारी तेजस्विनी रंगराव पाटील महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा( इंग्रजी विषय)मध्ये मोठे दैदीप्यमान यश
By nisha patil - 7/8/2024 10:30:28 PM
Share This News:
कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तरे तालुका पन्हाळा येथील विद्यार्थ्यानी कुमारी तेजस्विनी रंगराव पाटील हिने केंद्र सरकार अंतर्गत होणारी यूजीसी महाराष्ट्र स्टेट इलिजिब्लिटी टेस्ट विविध विषयात होत असते इंग्रजी संख्या अवघड विषयांमध्ये सेट परीक्षा पास होणे हे अवघड असते मोठ्या कष्टदायक व जिद्दीने मोठे दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे सदर परीक्षा पुणे येथील सावित्रीबाई फुले सेट युनिव्हर्सिटी मधून परीक्षा दिली होती
सदर परीक्षेमध्ये पूर्ण भारत देशातून विविध राज्यातून लाखो विद्यार्थी सेट परीक्षा देत असतात परंतु या लाखो परीक्षार्थी मधून नाम मात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सेट चे यश प्राप्त करतात हा मोठा कष्टदायक व खडतर मार्ग असतो ज्या प्रकारे जिल्हाधिकारी आय ए एस परीक्षा असते त्या पद्धतीने यूजीसी मार्फत नेट सेट परीक्षा सेम नियमावली असते या नियमावलीतून गेली चार ते पाच वर्ष खडतर प्रयत्न करून 24 तास अभ्यास करून आणि चिरंतन जिद्द न सोडता कुमारी तेजस्विनी रंगराव पाटील हिने कोल्हापूर जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे देशांमध्ये नाव केले असेच म्हणावे लागेल शहाजी महाविद्यालयाची ही विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक पुस्तकं आणि नोट्स तसेच अध्यात्मिक मेडीटेशन आणि इंगर्जी विषयात सांत्यत रिविजन करत स्वतः च मार्गदर्शन घेतले अभ्यास करत असताना ऑनलाइन पद्धती ने अभ्यासाचा परिपाठ केला घरचे गृहकाम व जबाबदारी करत करत तेजस्विनीने या अभ्यासक्रमाचे सलग 24 तास.अभ्यास करून इंगजी विषयात सेट परीक्षेत प्रावीण्य मिळविले आहे स्वतः मार्गदर्शन घेतले वडील रंगराव पाटील आई सौ संगीता रंगराव पाटील हे उच्चशिक्षित नाहीत पारंपरिक शेती व्यवसाय करत आपल्या मुलीला उच्चशिक्षित करण्याचे ध्येय आज तेजस्विनी प्राप्त केल्यानंतर. आई वडील तसेच उत्तरे तालुका पन्हाळा. गावातील नागरिक यांनी अभिनंदनचा वर्षा व करत आहेत पन्हाळा तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीमध्ये तेजस्विनीने एक मानाचा तुरा रोवला गेला आहे या यशा मागे आई-वडील तसेच नातलग आणि गुरुजन वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले
कुमारी तेजस्विनी रंगराव पाटील महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा( इंग्रजी विषय)मध्ये मोठे दैदीप्यमान यश
|