बातम्या

लेक लाडकी योजना

Lake Ladaki Scheme


By nisha patil - 11/30/2023 1:59:04 PM
Share This News:



राज्यातील आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करण्याच्या हेतूने लेक लाडकी योजना शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

समाजात मुलींबद्दल निर्माण झालेली नकारात्मक विचारसरणी बदलण्यास तसेच भ्रूणहत्येसारखे प्रकार थांबण्यास मदत होणार आहे. यामध्ये मुलींना 5 श्रेणीमध्ये एक लाखापर्यंत शिक्षणासाठी मदत देण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश असा कि आर्थिक दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी व  समाजातील मुलींमधील असमानता दूर होण्यसाठा  मुलींबाबत सकारात्मक विचार विकसित करण्यासाठी आणि त्याच्यासाटी .पात्रता अशी  मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला असला पाहिजे महाराष्ट्रामधील रहिवासी असावी. अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड बंधनकारक अशी या योजनेची पात्रता आहे


लेक लाडकी योजना