बातम्या

अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार

Lata Mangeshkar Award to Amitabh Bachchan


By nisha patil - 4/17/2024 12:56:56 PM
Share This News:



दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यावर्षी लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे तसेच दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी संगीतकार ए आर रहमान यांना देण्यात येणार आहे हा पुरस्कार सोहळा 24 एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी सायंकाळी साडेसहा वाजता विलेपार्ले मधील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे या पुरस्काराची घोषणा पेडर रोड येथील प्रभू कुंज येथे करण्यात आली. 
 


अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार