बातम्या

योग शिका आणि शिकवा

Learn and teach yoga


By nisha patil - 3/5/2024 4:24:45 PM
Share This News:



ऑफलाईन व ऑनलाइन सह-मार्शल योग शिक्षक प्रशिक्षण शिबीर... ६ मे ते १२ मे २०२४ वेळ सकाळी ६ ते ७ आणि ८ ते ९  सायं. ६ ते ७
 

शिबिरात तुम्ही काय काय शिकाल... 
१) ध्यानाची मुलभूत ५ तत्व २) प्राणायाम :- प्राणयोग, प्राण कुंभक, प्राण हृदय, प्राण शुगर, प्राण वजन , प्राण अष्टचक्र, प्राण हिलर, प्राण कर्ण, आणि ओमकार. ३) महाबंध :-  मूलबंध, उड्डीयान बंध आणि जालिंदर बंध ४) योग, व्यायाम आणि स्वसंरक्षण :- 16 अभ्यासक्रमातून 252 प्रकार. ५) एक्यूप्रेशर :- आपला डॉक्टर आपल्या हातात. ६) मंत्रासह सूर्यनमस्कार. ७) 32 अंकी सूर्यनमस्कार. ८) 32 अंकी चंद्र नमस्कार. ९)  शिवस्वरोदय योग

तुम्ही काय साध्य कराल
मार्शल योगशिक्षक म्हणून करिअरसह पुढील अभ्यासक्रम पूर्ण करत योगसद्गुरु म्हणून स्वतः सिद्ध होऊन आपोआप प्रसिद्ध होऊ शकता, आत्मनिर्भर बनण्याची सुवर्णसंधी, निरोगी, निर्व्यसनी, सशक्त भारत निर्माण करण्याची संधी, विद्यार्थी युवकांचे शारीरिक, मानसिक, स्वसंरक्षणात्मक आणि  बुद्धिबल वाढवण्यासाठी योगदानाचा सर्वात मोठा लाभ मिळतो. विविध रोगांसाठी योगाचा उपयोग करू शकता.


स्थळ: नारायणी प्लॉट नंबर ९, दत्त मंदिरासमोर, शिवाजीनगर, देवकर पानंद, कोल्हापूर.
संपर्क-  योगसद्गुरू ९८२१२२०४९५.


योग शिका आणि शिकवा