बातम्या
आमदार डॉ. विनय कोरे यांच्याकडून शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांना शुभेच्छा
By nisha patil - 2/20/2025 12:18:38 PM
Share This News:
आमदार डॉ. विनय कोरे यांच्याकडून शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांना शुभेच्छा
पन्हाळा तालुक्यात विविध ठिकाणी आमदार डॉ. विनय कोरे यांची शिवजयंतीनिमित्त भेट
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पन्हाळा तालुक्यातील विविध ठिकाणी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी भेटी देऊन सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या...
.%5B10%5D.jpg)
पन्हाळा तालुक्यातील माले येथील यंग बॉईज,सातवे येथील संयुक्त खनिचा माळ,पन्हाळा येथील पन्हाळा युवा प्रतिष्ठान,आपटी येथील सुराज्य ग्रुप,केखले येथील डी.एक्स ग्रुप,बहिरेवाडी येथील भैरोबा तालीम,वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय व अमृतनगर येथील फ्रेन्ड्स पॉवर वाघांची तालीम या विविध ठिकाणी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी भेटी देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.यावेळी सर्व गावचे पदाधिकारी,ग्रामस्थ व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
आमदार डॉ. विनय कोरे यांच्याकडून शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांना शुभेच्छा
|