बातम्या

आमदार सतेज पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती चेअरमन पदी नियुक्ती

MLA Satej Patil has been appointed as Chairman of Publicity and Publication Committee of Maharashtra Pradesh Congress


By nisha patil - 3/29/2024 7:20:06 AM
Share This News:



भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष  मल्लिकार्जुन खर्गे जी यांच्या मान्यतेने महाराष्ट्र विधान परिषद काँग्रेस गटनेते माननीय आमदार  सतेज उर्फ बंटी पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती चेअरमन पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..


समिती मधील नियुक्त सर्व सहकारी सदस्यांचे देखील हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..


आमदार सतेज पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती चेअरमन पदी नियुक्ती