बातम्या

खासदार संजय मंडलिक यांची भुदरगड तालुक्यात सभा संपन्न...

MP Sanjay Mandliks meeting in Bhudargarh taluka concluded


By nisha patil - 4/27/2024 6:43:58 PM
Share This News:



लोकसभा निवडणुकीच्या पार्श्यभूमीवर आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भुदरगड तालुक्यातील वाघापूर , पाली पुष्पनगर ,सोनारवाडी , खानापूर आदि गावात प्रचार बैठक पार पडल्या . यावेळी पंडितराव केणे ,कल्याणराव निकम ,प्रकाशराव कुलकर्णी , नाथाजी पाटील , तानाजीराव पाटील, राहुल देसाई ,सरपंच सीमा जाधव , प्रकाश कांबळे,सुरेश ढेकळे , अजित जाधव आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी  तसेच कार्यकर्ते उपस्थित होते .


खासदार संजय मंडलिक यांची भुदरगड तालुक्यात सभा संपन्न...