बातम्या

खासदार शाहू महाराजांनी घेतली उध्दव ठाकरे ची भेट

MP Shahu Maharaj met Uddhav Thackeray


By nisha patil - 10/6/2024 3:49:00 PM
Share This News:



कॉग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज मुंबई येथे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, सौ. रश्मी उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.


खासदार शाहू महाराजांनी घेतली उध्दव ठाकरे ची भेट