बातम्या

"पंकजा मुंडे यांच्या भाषणावेळी खासदार उदयनराजे यांना अश्रू अनावर

MP Udayanaraje breaks down in tears during Pankaja Mundes speech


By nisha patil - 1/27/2024 11:45:31 AM
Share This News:



"पंकजा मुंडे यांच्या भाषणावेळी खासदार उदयनराजे  यांना अश्रू अनावर

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांनी घेतलेल्या नक्षत्र महोत्सवाचे उद्घाटन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाषण करतेवेळी पंकजा मुंडे यांनी काही जुने प्रसंग सांगताच खासदार उदयनराजे भोसले गहिवरले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. मी पुण्यात असताना गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजे भोसले यांनी फोन करून शब्द दिला होता पंकजा मुंडे यांचा छत्रपती एक पाठीराखा आहे त्यामुळे घाबरायचे कारण नाही असं सांगितले होते. या त्यांच्या आठवणीवर उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले.


"पंकजा मुंडे यांच्या भाषणावेळी खासदार उदयनराजे यांना अश्रू अनावर