बातम्या

बिद्रीचे नूतन संचालक मधुकर देसाईंचा सत्कार

Madhukar Desai


By nisha patil - 12/14/2023 3:34:50 PM
Share This News:



दूधगंगा, वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि.बिद्री   चे नूतन संचालक म्हणून  मधुकर कुंडलिक देसाई (आप्पा) यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे, कोल्हापूर ग्रामीण  जिल्हा  अध्यक्ष अर्जुन सोनुले, प.महा. कार्यकारणी सदस्य संभाजी चौगुले, कागल तालुकाध्यक्ष योगेश हेगडे, कागल शहराध्यक्ष संजय दावणे,करवीर तालुका संपर्कप्रमुख संभाजी बिरांजे, सुधाकर कांबळे अण्णासो मोरे भाऊसौ यादव, सुनील बिरांजे दीपक बिरांजेअंकुश, चांदणे,प्रसाद लोंढे,सुरेश सनदी इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


बिद्रीचे नूतन संचालक मधुकर देसाईंचा सत्कार