बातम्या

पाडळीत शनिवारी महाप्रसादाचे आयोजन

Mahaprasad is organized on Saturday in Padali


By nisha patil - 3/14/2024 9:33:07 PM
Share This News:



पाडळीत शनिवारी महाप्रसादाचे आयोजन

शिवभक्त शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसाद

पांडुरंग फिरींगे कोल्हापूर :प्रतिनिधी शिवभक्त शंकर पाटील दादा यांच्या वतीने सालाबदाप्रमाणे यावर्षी महाशिवरात्री झाल्यानंतर आठ दिवसांनी आपल्या पाडळी  येथील घरी शनिवार दिनांक 16 रोजी महाप्रसादाचे आयोजन केले असल्याचे शंकर पाटील यांनी सांगितले.
 यावेळी सकाळी महादेवाला महाभिषेक घालून निवासस्थानी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. यावेळी विविध पदाधिकारी, मान्यवर, नातेवाईक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच  पाडळी, बालिंगा, फुलेवाडी, नागदेववाडी,बोंद्रनगर आदी भागातील भक्तानी, मित्रपरिवारांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पाटील  परिवाराने केले आहे.


पाडळीत शनिवारी महाप्रसादाचे आयोजन