बातम्या

मोहरेत श्री भैरवनाथ मंदिरात महाप्रसादाचे आयोजन

Mahaprasad organized at Shri Bhairavanath Temple in Mohret


By nisha patil - 10/18/2024 4:45:35 PM
Share This News:



मोहरे (ता. पन्हाळा) येथे श्री भैरवनाथ मंदिरात पोर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी श्री भैरवनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.

या खास प्रसंगी मोहरे गावचे सरपंच प्रदीप डोईफोडे, माजी सरपंच आप्पासो शेळके, जयसिंग पायमल, आदिनाथ नलवडे, विश्वास नलवडे, अमर नलवडे, भिमराव यादव, संदीप मोहिते, सागर मोहिते, पोपट जगताप, योगेश जगताप, राहुल शेळके, निवास गायकवाड, दीपक नलवडे, बाबुराव मगदूम, हिंदुराव पाटील, सुनिल पाटील यांसारखे ग्रामस्थ उपस्थित होते.


मोहरेत श्री भैरवनाथ मंदिरात महाप्रसादाचे आयोजन