बातम्या

कोरोची ग्रामसेवक अनंत गडदे यांची तात्काळ बदली करण्याची महाविकास आघाडीची मागणी

Mahavikas Aghadi demands immediate transfer of Korochi Gramsevak Anant Gade


By nisha patil - 6/28/2023 7:12:10 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम : कोरोची तालुका हातकणंगले येथील ग्रामसेवकांची तात्काळ बदली करावी अशा मागण्यांची निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांना देण्यात आले. नूतन ग्रामसेवक आनंद गडदे यांचा मागील कार्यकाल वादग्रस्त असून, ग्रामविकास अधिकाऱ्याची गरज असताना ग्रामसेवक का दिला जात आहे, परिणामी या ठिकाणी ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने माजी सरपंच आनंदा शेट्टी,देवानंद कांबळे यांच्या वतीने करण्यात आले. विनोद शिंगे, कुंभोज


कोरोची ग्रामसेवक अनंत गडदे यांची तात्काळ बदली करण्याची महाविकास आघाडीची मागणी