बातम्या
महायुतीचा जिल्हा स्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न
By nisha patil - 1/15/2024 6:25:32 PM
Share This News:
महायुतीचा जिल्हा स्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात भाजप, शिवसेना ,राष्ट्रवादी, जनसुराज्य, आर.पी.आय,प्रहार आदी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.
स्टेजवर नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते. सगळे यापुढे एकजुटीने निवडणूक लढवूया असे अनेकांनी आपल्या भाषणात सांगितले. महायुती त अनेक विरोधक एकत्रित आलेले आहेत.जसे की पालकमंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांचा आजही एकमेकांच्या नजरेला नजर देत नाहीत. मा.आम.के.पी.पाटील विरोधात मेव्हणे ए.वाय.पाटील, आम.विनय कोरे विरुध्द बाबासाहेब पाटील आसुर्लेकर,आम.आवाडे विरुद्ध मा.आम.प्रकाश आवाडे विरुध्द सुरेश हाळवणकर महायुतीचा जिल्हा स्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यात भाजप, शिवसेना ,राष्ट्रवादी, जनसुराज्य, आर.पी.आय,प्रहार आदी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. स्टेजवर नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते. सगळे यापुढे एकजुटीने निवडणूक लढवूया असे अनेकांनी आपल्या भाषणात सांगितले. महायुती त अनेक विरोधक एकत्रित आलेले आहेत.जसे की पालकमंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांचा आजही एकमेकांच्या नजरेला नजर देत नाहीत. मा.आम.के.पी.पाटील विरोधात मेव्हणे ए.वाय.पाटील, आम.विनय कोरे विरुध्द बाबासाहेब पाटील आसुर्लेकर,आम.आवाडे विरुद्ध मा.आम.प्रकाश आवाडे विरुध्द सुरेश हाळवणकर आदी कट्टर विरोधक या मेळाव्यात एकत्र आले आहेत. तर खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात खासदार संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवली होती. ते दोघे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून होते.खासदार मंडलिक यांच्या गळ्यात शिवसेचा स्कार्फ घातला होता, त्याला हात लावून कोणता सल्ला दिला असेल? असे कार्यकर्ते त चर्चा सुरू होती. एकंदरीत काल झालेल्या मेळाव्यात विरोधक एकवटले आहेत.
इचलकरंजी चे आम.प्रकाश आवडे व मा.आम.सुरेश हाळवणकर यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुकाने चर्चेचा विषय ठरला.व दुसर्यांना ही एकीचा सल्ला यावेळी दिला.
एकंदरीत अनेकांनी विरोध झुगारुन एकमेकांचे गोड कौतुक केलं याचा लवकर कुणाला फायदा होणार हेही कळेल.
महायुतीचा जिल्हा स्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न
|