बातम्या

महिपती जाधव यांचे निधन

Mahipati Jadhav passed away


By nisha patil - 9/3/2024 5:51:55 PM
Share This News:



कोतोली : कोतोली पैकी मानेवाडी (ता. पन्हाळा) येथील  प्रसिद्ध जाधव खते व बिबियाणे चे मालक महिपती धोंडीबा जाधव (वय ८७) यांचे निधन झाले.त्यांनी कोतोलीत खते व बिबियाणे चा मोठा व्यवसाय सुरु केला होता. ते  सुंदर लालभडक असल्याने लोक लालबा म्हणून बोलत होते. त्यांच्या पाठीमागे दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. तसेच ते प्रसिद्ध उद्योजक सोपान पाटील यांचे ते सासरे होत. रक्षाविसर्जन सोमवार ता. ११ रोजी आहे.


महिपती जाधव यांचे निधन