बातम्या

मंगल पाटील यांनी ३८ वर्षे जनसेवेसाठी घालविली

Mangal Patil spent 38 years in public service


By nisha patil - 2/3/2024 7:53:46 PM
Share This News:



मंगल पाटील यांनी ३८ वर्षे जनसेवेसाठी घालविली

प्रामाणिक सेवा केल्याने निरोप समारंभात अनेकांना रडू कोसळले

प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे पन्हाळा तालुक्यातील घोटवडे येथील  मंगल मधुकर पाटील - गाडगीळ  यांनी जनतेच्या सेवेसाठी ३८ वर्षे वाहून घेतल्याने आज अनेकांना निरोप शुभेच्छा देतांना रडू कोसळले..
 

 मंगल पाटील ह्या आरोग्य पर्यवेक्षक पंचायत समिती पन्हाळा यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमा साठी 
 विश्वास जाधव,प्रकाश  पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसूर्लेकर, बाजीराव निकम., एम आर पाटील  बांधकाम अभियंता हातकणंगले, मा.पाटील साहेब उपअभयंता  करवीर बांधकाम,वाघवे  सरपंच प्रदीप पाटील  व ग्रामपंचायत सदस्य,बळवंत कापसे चेअरमन हनुमान पाणी पुरवठा व संचालक मंडळ व आजी माजी सरपंच व सदस्य,युवा नेते दत्ता पाटील ,पोपट पाटील, दाजी पाटील, संजय सुतार, ,कोतोलीहनुमान समुहाचे अध्यक्ष बळवंत पाटील मास्तर, महाराष्ट्र पतसंस्था व्हा.चेअरमन आर.एस.पाटील, सुवर्णबली चेअरमन सज्जन पाटील,सुभाष पाटील, उपसरपंच सरदार पाटील,युवा नेते प्रशांत पाटील,विठ्ठल पाटील  मान्यवर,असिफ सौदागर, म्यॅगमो संघटनेचे सचिव देशातील,
सर्व तालुका आरोग्य अधिकारी .डॉ.शैलेश गायकवाड,डॉ.फारूख देसाई.डॉ मदने. .डॉ.दातार, एस बी पाटील,वैधकीय अधिकारी पन्हाळा तालुका,  एम एम भाट  अध्यक्ष व कार्याध्यक्ष सचिव आरोग्य कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कोल्हापूर सर्व तालुका पदाधिकारी,
 इतर संघटना अध्यक्ष व पदाधिकारी,सुभाष इंदुलकर ,

 

उत्तम वावरे चेअरमन जिल्हा परिषद कर्मचारी सह सो. ली. व संचालक मंडळ व्यवस्थापक व कर्मचारी. धन्वंतरी कर्मचारी व अधिकारी से. सह पत संस्था आजी माजी चेअरमन व संचालक व कर्मचारी. इतर सर्व नातेवाईक,आशा स्वयंम सेविका. अंगणवाडी सेविक आदीसह पन्हाळा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


मंगल पाटील यांनी ३८ वर्षे जनसेवेसाठी घालविली