बातम्या

डॉ. मनिषा सावंत सावंत पीएचडी प्रदाण

Manisa sawant phd


By nisha patil - 3/30/2024 2:41:15 PM
Share This News:



पन्हाळा :प्रतिनिधी श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज माळवाडी-कोतोली येथील राज्यशास्त्र विभागातील सहा. प्राध्यापिका डॉ.मनिषा सुभाष सावंत यांना शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांचेकडून पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली विशेष म्हणजे विद्यापीठाकडून नवीन तयार करणेत आलेल्या नियमानुसार व्हायवा दिवशीच प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु केली त्यानुसार अशा पद्धतीने कुलगुरुच्यां हस्ते प्रमाणपत्र स्विकारणाऱ्या त्या पहिल्या विद्यार्थी होण्याचा पहिला सन्मान प्राप्त झाला.

याबद्दल त्यांचे महाविद्यालय व महाविद्यालय परिसरामध्ये अभिनंदन होत आहे.

यासाठी त्यांना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले,संस्था सचिव शिवाजीराव पाटील,प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


डॉ. मनिषा सावंत सावंत पीएचडी प्रदाण