बातम्या
हे’ 1 आसन केल्यास दूर होतील अनेक आजार, जाणून घ्या
By nisha patil - 2/3/2024 7:33:55 AM
Share This News:
आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेले लोक औषधोपचारावर हजारो रूपये खर्च करत असतात. परंतु, आजारांपासून त्यांची लवकर सुटका होत नाही. मुळात आजार होऊच नये, यासाठी नेहमी शरीराची काळजी घेतली पाहिजे. तसेच सकस आहार आणि योग्य व्यायाम निवडला पाहिजे. यासाठी योग निद्रा केल्यास मनाला शांती मिळते, तसेच आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतात.
अशी करा योग निद्रा
जमीनीवर पाठीवर झोपा. दोन्ही पायांमध्ये किमान एका फुटाचे अंतर ठेवा. हात कमरेपासून सुमारे सहा इंच लांब ठेवा. डोळे बंद करुन शरीराला आराम द्या. ही क्रिया ३० मिनिटे करा. आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेले लोक औषधोपचारावर हजारो रूपये खर्च करत असतात. परंतु, आजारांपासून त्यांची लवकर सुटका होत नाही. मुळात आजार होऊच नये, यासाठी नेहमी शरीराची काळजी घेतली पाहिजे. तसेच सकस आहार आणि योग्य व्यायाम निवडला पाहिजे. यासाठी योग निद्रा केल्यास मनाला शांती मिळते, तसेच आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतात.
अशी करा योग निद्रा
जमीनीवर पाठीवर झोपा. दोन्ही पायांमध्ये किमान एका फुटाचे अंतर ठेवा. हात कमरेपासून सुमारे सहा इंच लांब ठेवा. डोळे बंद करुन शरीराला आराम द्या. ही क्रिया ३० मिनिटे करा.
हे’ 1 आसन केल्यास दूर होतील अनेक आजार, जाणून घ्या
|