उद्योग व्यवसायात मराठी माणूस मागे पडत आहे- नारायण राणे

Marathi people are lagging behind in industry  Narayan Rane


By nisha patil - 6/27/2023 12:33:40 PM
Share This News:



उद्योग व्यवसायात मराठी माणूस मागे पडत असल्याची खंत केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी वारणा येथे बोलताना व्यक्त केली, ते एका खाजगी कार्यक्रमानिमित्त वारणा येथे आले असता त्यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे यांची वारणा कार्यालयात भेट घेतली, यावेळी त्यांनी मराठी माणूस उद्योग व्यवसायात कमी पडत असून त्यांनी उद्योग व्यवसायासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले, यावेळी त्यांचा सत्कार आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. विनोद शिंगे कुंभोज


उद्योग व्यवसायात मराठी माणूस मागे पडत आहे- नारायण राणे