बातम्या

आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी कार्यालयावर आशा स्वयंसेविकांचा मोर्चा

March of Asha volunteers at MLA Prakash Awade


By nisha patil - 12/7/2023 6:15:11 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) इचलकरंजी येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यालयावर इचलकरंजी सह परिसरातील आरोग्य सेवेत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी आपले विविध मागण्यासाठी आज मोर्चा काढून आपल्या मागण्यांची निवेदन अध्यक्ष प्रकाश दतवाडे यांच्याकडे सुपूर्द केले, यावेळी त्यांनी कोरोणा कालावधीत देण्यात येणारे शासनाचे मानधन अध्यापन मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त केला, यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्व आशाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपल्या भावना मंत्रिमंडळ मांडण्याची आश्वासन दिले. यावेळी सदा मलाबदे तसेच परिसरातील सर्व अशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी कार्यालयावर आशा स्वयंसेविकांचा मोर्चा