पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध विराट मोर्चा
हिंदु राष्ट्र समन्वय समितीने पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध विराट मोर्चा काढला. या मोर्चात सरकारकडे बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली.
संघटनांनी पोलिसांना पूर्ण मोकळीक देऊन कोंबिंग ऑपरेशन राबवण्याची व निवेदन दिले. "हर बांगलादेशी घुसपेठीया भगायेंगे!" असा संकल्प केला.