बातम्या
मटका किंग सम्राट कोराणे कळंबा कारागृहातील पोलिसांच्या ताब्यात
By nisha patil - 7/2/2025 7:41:54 PM
Share This News:
कोल्हापूरातील फरार मटका किंग सम्राट कोराणे हा आता पोलिसांना शरण गेलाय. गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ तो फरार होता. बुधवारी कोराणे हा कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्वतःहून शरण आला. न्यायालयाने त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली होती. आज सकाळी पोलिसांनी त्याला कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले आहे.
मटका किंग सम्राट कोराणे कळंबा कारागृहातील पोलिसांच्या ताब्यात
|