विशेष बातम्या
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर दौरा
By nisha patil - 2/13/2025 10:21:34 PM
Share This News:
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर दौरा
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 14 ते 16 फेब्रुवारीदरम्यान कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक, क्रीडा महोत्सव, विविध उद्घाटने व पक्षाच्या सत्कार समारंभास ते उपस्थित राहणार आहेत. 16 फेब्रुवारी रोजी रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर दौरा
|