विशेष बातम्या
रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
By nisha patil - 2/25/2025 5:02:27 PM
Share This News:
रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुंबई, 24 जुलै 2025: रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत ग्रामविकास, पाणीपुरवठा, औद्योगिक विकास, भूसंपादन आणि अन्य विषयांवर चर्चा झाली. संबंधित विभागांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
|