बातम्या

मुखेड येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, आमदार डॉ. विनय कोरे यांचे मार्गदर्शन

Meeting of Jansurajya Shakti Party workers at Mukhed


By nisha patil - 3/10/2024 5:11:19 PM
Share This News:



 मुखेड (जि.नांदेड) येथे नांदेड व लातूर जिल्ह्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.याप्रसंगी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले... 

तसेच या मेळाव्याप्रसंगी राज्यसभा खासदार डॉ.अजितजी गोपछडे,लातूर-नांदेड लोकसभेचे कॉग्रेसचे खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांचा सत्कार करण्यात आला... 

यावेळी बालाजी पसरगे,बालाजी बंडे,डॉ.माधव पाटील - उच्चेकर,प्रा.डॉ.चंद्रकात एकलारे,डॉ.कैलास पाटील - चांडोळकर,व्यंकटराव पाटील - चांडोळकर,हनमंतराव मस्कले,रामराव मस्कले,सदाशिव पाटील - शिवडीकर,विठ्ठलराव पाटील - कोळूनकर,डॉ.वीरभद्र हिमगिरे,टी.व्ही.सोनटक्के,लक्ष्मण केंद्र,गोविंद गोपछडे,राहुल नावंदे,उमाकांत गोपछडे,अविनाश भोसीकर,शंकर पाटील - उमांडे,राजू बोधणे,डॉ.उमेश पाटील,सुनिल बुक्का पाटील,शिवकुमार बंडे,जगन्नाथ तरगुडे,सुनिल तरगुडे,धनराज पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...


मुखेड येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, आमदार डॉ. विनय कोरे यांचे मार्गदर्शन