बातम्या

गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा करुया - सतेज पाटील

Memorial of Govindrao Pansare  Let s do the inauguration ceremony  Satej Patil


By nisha patil - 12/2/2024 12:26:28 PM
Share This News:



गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाचा
 लोकार्पण सोहळा करुया - सतेज पाटील 

२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन

इंडिया आघाडीच्या वतीने ताकतीने कार्यक्रम करुया

पांडुरंग फिरींगे जेष्ठनेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आज  सकाळी साडेदहा वाजता रामभाई सामाणी हॉल उद्यमनगर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी अध्यक्ष व्हि.बी.पाटील, शिवसेनेचे विजय देवणे,विशाल देवकुळे,महेश उत्तुरे, ईश्वर परमार,संजय मोहिते,प्रा.डॉ. उदय नारकर,बाबासाहेब देवकर,आप संदीप देसाई, उत्तम पाटील, राष्ट्रवादी आर के पवार, अनिल घाटगे,काँग्रेस सारंग देशमुख, दुर्वास कदम,मधूकर रामाणे,भुपाल शेटे, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे आदीसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा करुया - सतेज पाटील