बातम्या
रामदासजी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये दूध वाटप कार्यक्रम"
By nisha patil - 12/25/2024 3:58:49 PM
Share This News:
रामदासजी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये दूध वाटप कार्यक्रम"
कागल :"केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवलेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कागल बस स्थानकावर दूध वाटपाचा कार्यक्रम"
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवलेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय आठवले गट) यांच्या वतीने कागल बस स्थानकावर दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, सुनील माळी, सौरभ पाटील यांच्यासह आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामदासजी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये दूध वाटप कार्यक्रम"
|