बातम्या
पाण्यात 2 दोन सफेद वस्तू मिसळून करा सेवन
By nisha patil - 7/17/2023 7:24:46 AM
Share This News:
अनेक आजारांतून बरे होण्यासाठी लोक काही घरगुती उपायांचा अवलंब करतात. असाच एक उपाय म्हणजे मीठ, साखर आणि पाणी मीठ आणि साखर मिसळलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. या मिश्रणात शुगर, कॅलरीज, पोटॅशियम सोडियम असे अनेक पोषक घटक असतात. मीठ, साखर आणि पाण्याचे फायदे जाणून घेवूया.
१. शरीराला ठेवते हायड्रेट :
हेल्थ बेनिफिट्स डॉट कॉमनुसार, मीठ, साखर, पाणी पिल्याने शरीर हायड्रेट होते. डिहायड्रेशनमध्ये हे खूप लाभदायक आहे. त्याच्या सेवनाने डिहायड्रेशन दूर होते. शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
२. बद्धकोष्ठता करते दूर :
मीठ, साखर, पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते. बद्धकोष्ठतेमध्ये हे खूप लाभदायक आहे. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते. हे पोट फुगणे आणि ब्लोटिंग सारख्या समस्या दूर करते.
३. इम्यून सिस्टम करते मजबूत :
साखर-पाणी-मीठाचे द्रावण प्यायल्याने इम्युन सिस्टम वाढते. हे शरीराची इम्युनिटी मजबूत करते. मीठ-साखरेच्या द्रावणाच्या सेवनाने शरीराची इम्युनिटी वाढते, ज्यामुळे शरीराला रोगांशी लढण्यास मदत होते.
४. ताबडतोब एनर्जी देते :
साखर-मीठाचे द्रावण प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. हे एक अतिशय एनर्जेटिक ड्रिंक आहे.
याच्या रोजच्या सेवनाने झोप चांगली लागते. थकवाही कमी होतो. तसेच शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता वाढते.
५. लो बीपी :
मीठ, साखर आणि पाणी प्यायल्याने लो बीपीच्या समस्येपासून सुटका मिळते.
जर हलकी चक्कर आल्यासारखे वाटत असेल किंवा कमी बीपीची समस्या असेल तर यासाठी
एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घालून सेवन करा. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी हे लाभदायक आहे.
पाण्यात 2 दोन सफेद वस्तू मिसळून करा सेवन
|