बातम्या

स्माईल कडक आणि वयाने चाळीशीची मोनालिसाचे फोटो झाले व्हायरल

Monalisas smile hard and forty year old photos went viral


By nisha patil - 6/23/2023 4:30:10 PM
Share This News:



मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ही वयाने चाळीशीतील आहे .हे सांगितल्यावर कुणालाही विश्वास बसणार नाही.चाळीशीतील असली तरी मोनालिसाचा जलवा कायम असून सौंदर्याच्या बाबतीत विशीतल्या अभिनेत्रींशी ती स्पर्धा करतेय.भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. यासोबतच सोशल मीडियावरही तिने खळबळ माजली आहे.मोनालिसाने नुकतेच तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.प्रत्येक चित्रात मोनालिसाचे किलर एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चाहत्यांचे होश उडाले आहे.मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.सध्या मोनालिसा एकता कपूरच्या 'बेकाबू' शोमध्ये काम करत आहे. मोनालिसा रोज तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.मोनालिसाला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. त्यामुळेच त्याचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.


स्माईल कडक आणि वयाने चाळीशीची मोनालिसाचे फोटो झाले व्हायरल