अंबप येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने वानराचा मृत्यू

Monkey dies after being hit by an unknown vehicle at Ambap


By nisha patil - 6/30/2023 5:31:40 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  अंबप ता हातकणंगले येथे मुख्य रस्त्याला अज्ञात वाहनाचे धडक दिल्याने वानराचा मृत्यू झाला. 
गावातील मुख्य रस्त्याला वानराचा कळप इकडून तिकडे जात असताना एका वानराला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने वानर जखमी झाले होते. थोड्या वेळातच त्याचा मृत्यू झाला मृत्यू झालेल्या वानराची बातमी समजतात गावातील पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते माणुसकी फाउंडेशन चे सहकारी सुनील डोंगरे सागर डोंगरे पत्रकार किशोर जासुद ग्रामपंचायत सदस्य अब्बास माळकरी नितीन डोंगरे सदाशिव लबडे पंडित डोंगरे वैभव जासुद ओम डोंगरे भारत पाटील महादेव शिंदे यांनी त्या वानराची योग्य पद्धतीने अंत्यविधी करून श्रद्धांजली वाहिली

अंबप येथे मेन रोड वानर अपघात झाला होता ही बातमी अंबप मधील माणुसकी फाउंडेशन यांना फोन आला त्यावेळी


अंबप येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने वानराचा मृत्यू