बातम्या
आईची सहामहिन्याच्या नवजात मुलीसह सोळाव्या मजल्यावरून आत्महत्या
By nisha patil - 12/1/2024 2:40:51 PM
Share This News:
नवी दिल्ली : आजारपणाने वनेराशाला कंटाळून 33 वर्षीय महिलेने सहा महिन्याच्या मुलीला कुशीत गेट थेट सोडाव्या मजल्यावर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना येथे बुधवारी मध्ये रात्री घडली. ही महिला अमेरिकेतून काही दिवसांसाठी माहेरी आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला अमेरिकेत पती व दोन मुलांसह राहते. ती दोन आठवड्यापूर्वी आई व भावाला भेटण्यासाठी भारतात आली होती. तिच्या भावाने सांगितले की मुलीच्या जन्मानंतर तिला काही आजार झाले आहेत. त्यामुळे ती वैतागलेली होती त्याच निराशाने ती ग्रासलेली होती. दोन दिवसांपूर्वी तिने कुटुंबासह तिच्या चार वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला होता.
बुधवारी रात्री कुटुंबियासमवेत जेवण केल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी ती तिच्या खोलीत गेली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने ते घरात फेऱ्या मारत होती. यानंतर काही वेळातच तिने सहा महिन्याच्या मुलीला कुशीत घेतले व सोळाव्यामधल्या च्या बालपणीतून उडी मारली या दोघिंचाही जागीच मृत्यू झाला
आईची सहामहिन्याच्या नवजात मुलीसह सोळाव्या मजल्यावरून आत्महत्या
|