बातम्या

शिक्षक भरतीसाठी कोल्हापुरात आंदोलन आमदार सतेज पाटील यांचा इशारा

Movement MLA Satej Patils warning for teacher recruitment in Kolhapur


By nisha patil - 3/7/2023 1:26:17 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :   कोल्हापूर जुनी पेन्शन योजनेसाठी ज्या पद्धतीने कोल्हापुरातून आंदोलकांची हाक दिल्यानंतर राज्यभर आंदोलन झाले त्याच धर्तीवर प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत सरकारला एक महिन्याची मुदत देऊ महिनाभरात कार्यवाही झाली नाही तर शिक्षक संघटनांना घेऊन कोल्हापुरातून शिक्षक भरतीसाठी आंदोलन उभारणार असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला


शिक्षक भरतीसाठी कोल्हापुरात आंदोलन आमदार सतेज पाटील यांचा इशारा